Home / Virus - Pune S01E06
नेहा आणि मायराच्या घरी दिव्या आल्यानं त्या तिघींचीही हिंमत आता वाढलीय. पण आजूबाजूची परिस्थिती आहे त्यापेक्षा बिघडणारे याची त्यांना खरंच जाणीव आहे? पौड फाट्याजवळ एका उंच टॉवरला आग लागल्यानं नेमका काय प्रकार आहे ते बघायला दिव्या एकटीच तिकडं चाललीय. पण ती एकटी नाहीये. तिच्या मागावर कुणीतरी आहे. ती या संकटातून बाहेर पडेल?