Home / Virus Pune S02E03
कमांडर गौरवनं आणि त्याच्या बेसवरच्या टीमनं नेहा-मायराला पकडत दोघींना ताब्यात घेतलंय. त्यानं मायराबद्दल नेहाला जे काही सांगितलंय त्यानं ती उन्मळून पडलीय. दुसरीकडं सचिनला मायराबद्दल एक नवीन अपडेट मिळालाय. पण ते मायरापर्यंत पोचायच्या आधीच गौरवनं त्यांच्यावर एक मिशन सोपवलंय. ते पूर्ण केलं तर आणि तरच ते चौघंही जिवतं राहणारेत!