Home / Virus Pune S02E01
नेहाच्या मुलीला मायराला आर्मीच्या काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलं असून, तिला काहीही करून आपल्या लेकीपर्यंत पोचायचंय. पण संकटांची मालिका काही थांबायला तयार नाहीये. आता तर शहरातली भटकी कुत्रीही पिसाळलीयंत. अशात दिव्याला मायरापर्यंत पोचायची एक आयडिया सुचते. ते खरंच पोचू शकतील मायरापर्यंत?