Home / Virus Pune S02E04
मायरा ही नेहाला तिच्या आधीच्या नवऱ्यापासून म्हणजेच संतोषपासून झालेली असल्यानं संतोषला शोधून काढण्याच्या अशक्यप्राय मिशनवर गौरवनं दिव्याला पाठवलंय. पण या मिशनमध्ये दिव्याला आणखी एक अग्नीदिव्य पार पाडायचंय. तिला एक मोठा ब्लास्ट घडवून आणायचाय. ती हे खरंच करू शकेल?