Home / THE LOST CITY OF Z
अॅमेझॉन!जगातलीसर्वांतमोठीनदीआणितिच्याखोऱ्यातपसरलेलेजगातलेसगळ्यातमोठेजंगल.त्यालातेहरवलेलेशहर–झेडशहरआणितीनाहीशीझालेलीसंपन्नसंस्कृतीशोधायचीअसते;पणजंगलातगेल्यावरकाहीमहिन्यांततोनाहीसाहोतो.त्याच्याशोधातगेलेलेनिम्मेलोकपरतयेतनाहीत.त्यानंतरडेव्हिडग्रॅननावाचाअमेरिकनपत्रकारफॉसेटच्याशोधातअॅमेझॉनच्याजंगलातजातो,जिथेसर्वाधिकआक्रमकजंगलीजमातीराहतअसतात.ऐंशीवर्षांपूर्वीजंगलातनाहीशाझालेल्याफॉसेटचामागकाढण्यासाठी,आपलेगोजिरवाणेकुटुंबआणिरांगतामुलगाघरीसोडूनजाणाऱ्यालेखकालातिथेकायसापडते?हेजाणूनघेण्यासाठीजरूरवाचा–दलॉस्टसिटीऑफझेड.