Home / BLACK LIST
माहितीतंत्रज्ञानाचागैरफायदाघेऊनअमेरिकेचं(आणिपर्यायानेतेथीलप्रत्येकनागरिकाचं)अस्तित्वचधोक्यातआणण्याचंएटीएसयाकंपनीचंजबरदस्तनियोजनअसतं.हेनियोजननक्कीकायआहे,हेजाणूनघ्यायचाप्रयत्नकार्लटनग्रुपकरतअसतो;कारणएटीएसकंपनीजेकाहीकरतेआहे,तेदेशाच्याविरोधातआहे,याचीकुणकुणकार्लटनग्रुपलालागलेलीअसते.हाग्रुपदहशतवादाच्याविरोधातकामकरतअसतो.दहशतवाद्यांनाआणित्यांच्यानेत्यांनाशोधा,गाठाआणिठारकरा,अशीत्यांचीकार्यपद्धतीअसते.तरअसाहाग्रुपआपलीयोजनाउधळूनलावूशकतो,याचीकल्पनाएटीएसकंपनीलाअसते.त्यामुळेकार्लटनग्रुपच्यासदस्यांनाठारमारण्याचासपाटाएटीएसकंपनीनेलावलेलाअसतो.एटीएसआणिकार्लटनग्रुपयांच्यामधीलजीवघेणासंघर्ष‘ब्लॅकलिस्ट’याकादंबरीतरंगवलाआहे.