Home / The Business School
रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी लिहिलेल्या बिजनेस स्कूलची ही मराठी आवृत्ती आहे. हे पुस्तक, नेटवर्क मार्केटिंगशी संबंधित असलेल्या प्रत्येकाने ऐकावेच असे आहे. या पुस्तकात लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाच्या सर्वसामान्यांना न दिसणाऱ्या आठ मूल्यांबाबत विस्तारानं माहिती दिली आहे.त्याशिवाय किम कियोसाकी आणि डी एन केनडी यांनी दोन मूल्यांची भर घातली आहे, ती वेगळीच!रॉबर्ट यांच्या मते नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय हा, संपत्ती मिळवण्याचा आजच्या काळातला क्रांतिकारी मार्ग आहे.कोणीही या मार्गाचा वापर करून श्रीमंत होऊ शकतो. इच्छा, कष्टांची तयारी आणि जिद्द असलेल्या प्रत्येकासाठी ही मोठी संधी आहे. तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी नेमकं मार्गदर्शन करणारं हे ऑडिओबुक नक्की ऐका !