Home / THE DA VINCI CODE
पॅरिसमधीललूव्ह्रयासुप्रसिद्धसंग्रहालयाच्यावयस्करव्यवस्थापकाचासंग्रहालयामध्येचखूनहोतो.विचित्रगोष्टअशीकी,त्यांच्यामृतदेहाभोवतीजमिनीवरगोंधळूनटाकणारीकाहीचिन्हेआणिखुणादिसतात.याखुणांचाशोधघेण्याचीकामगिरीत्याचवेळीपॅरिसमध्येआलेल्यारॉबर्टलँग्डनयाहॉर्वर्डविद्यापीठातीलचिन्हशास्रतज्ञावरसोपवलीजाते.फ्रान्समधीलनिष्णातगुप्तलिपीतज्ज्ञसोफीनेव्ह्यूहिच्यामदतीनेलँग्डनयाचित्रविचित्रखुणांमधूनखुनालावाचाफोडणारीकाहीदिशामिळतेका,याचाशोधघेतो.यातूनचमगकाहीवेगळेचरहस्यउजेडातयेते.जगप्रसिद्धचित्रकारलिओनार्दोदाविंचीच्याअनेकचित्रांमधूनअत्यंतकौशल्यपूर्णरीतीनेदडवलेलेसंकेतदोघांनाआश्चर्यचकितकरतात.खूनझालेलेसंग्रहालय-व्यवस्थापक‘प्रायरीऑफसायन’यापंथाशीसंबंधितअसतात,हीस्फोटकमाहितीहीत्यांनाकळते.अत्यंतगुप्तपणेकामकरणा-यायापंथामध्येसरऐझॅकन्यूटन,व्हिक्टरह्यूगोआणिदाविंचीअशाअनेकनामवंतव्यक्तीकार्यरतहोत्या.संग्रहालय-व्यवस्थापकांनीमतीगुंगकरणारेएकऐतिहासिकसत्यजिवापाडजपलेलेअसते.हाशोधघेतअसतानाएकअव्यक्तप्रतिगामीशक्तीसततरॉबर्टआणिसोफीचापाठलागकरीतअसते.अखेरप्राचीनकाळापासूनअस्तित्वातअसलेलेएकस्फोटकसत्यखुणाआणिसंकेतांच्याभूलभुलैय्यातूनबाहेरयेते.