Home / DECEPTION POINT
आर्क्टिकच्याबर्फमयभूमीतएकउल्कानॅसालासापडली.विज्ञानातीलत्याघटनेनेनॅसालासंजीवनीमिळाली.अन्मगसुरूझालीएकघटनाशृंखला.अमेरिकेच्याराष्ट्राध्यक्षांनीगुप्तमाहितीचेविश्लेषणकरणा-यारॅकेलसेक्स्टनलात्यास्थळीपाठवलेआणिसुरूझालीएकस्फोटकमालिका.त्याउल्केबाबतअनेकवावड्याउठूलागल्या.एकवैज्ञानिकफसवणूक.जनतेचीवराष्ट्राची.३००वर्षांपूर्वीपृथ्वीवरकोसळलेल्याउल्केच्याअधिकृतपणाचामागोवाघेतानात्यातराजकारणआले,पाणबुडीआली,विमानेआली,हत्यासत्रसुरूझाले.तीनमाणसेजीववाचवण्यासाठीपळूलागली.सत्यउघडकीसआलेतर?उघडकीसयेऊनयेम्हणूनआटोकाटप्रयत्न.दाविंचीकोडवएंजल्सअॅण्डडेमन्सयानंतरडॅनब्राऊनलेखकाचीयादोन्हीवरवरताणकरणारीथरारककादंबरी.अद्ययावततंत्रज्ञान,राजकारणआणिवैज्ञानिकमागोवायातढवळूनगेलेलीअमेरिका.हासाराचित्तवेधीप्रकारश्री.अशोकपाध्येयांनीमराठीतआणलाआहे.