Home / THE LOST SYMBOL
फ्रीमेसनपंथाकडेएकछोटादगडीपिरॅमिडहोता.त्यावरचित्रलिपीतएकगूढसंदेशकोरलाहोता.मनुष्यजातीलासन्मार्गावरआणण्याचाहेतूत्यामागेहोता.पणएकालात्यागूढगोष्टीचेआकर्षणवाटूलागले.त्यालात्यातूनदेवासारखेसामथ्र्यप्राप्तकरूनघ्यायचेहोते.पिढ्यानपिढ्यामेसनपंथीयांनीजीगोष्टजपूनठेवली;तिच्यावरूनआताखून,हिंसा,छळसुरूझाले.तेएवढ्याथरालापोहोचलेकी,शेवटीअमेरिकेचीशासनव्यवस्थाकोलमडण्याचीभीतीनिर्माणझाली.मगचोवीसतासांतएकथरारकवरोमहर्षकनाट्यसुरूझाले...रेल्वे,हेलिकॉप्टरयांमधूनसीआयएच्यामाणसांनीपाठलागसुरूकेले...सरकारचीनाडीआताखुनीमाणसाच्याहातातआलीहोती!त्यालास्वत:ला‘देव’बनायचेहोते.त्यातूनमगप्राचीनविद्या,धर्मग्रंथ,कुणाचेतरीबळीअशाघडामोडीघडतगेल्या...शेवटीयातूनमाणसानेगमावलेले‘तेचिन्ह’त्यालागवसलेका?....चोवीसतासांतीलयाघटनातुम्हालाशेवटपर्यंतखिळवूनठेवतील.डॅनब्राऊनच्याइतरतीनकादंब-यांएवढीचहीएकअगदीअलीकडचीउत्कंठावर्धककादंबरी!