Home / SEX, SCOTCH & SCHOLARSHIP
खुशवंतसिंगम्हणजेएकबहुरंगीआणिबहुढंगीअसेव्यक्तिमत्त्व,साहित्य,इतिहास,संस्कृती,तत्त्वज्ञानआणिविविधविषयांवरीलस्तंभलेखनयामुळेतेभारतातवपरदेशातहीवाचकप्रियलेखकआहेत.‘सेक्स,स्कॉचअँडस्कॉलरशिप’यात्यांच्यानिवडकलेखसंग्रहातकाहीसेक्स,थोडीस्कॉचआणिबरंचकाहीस्कॉलरशिप,अशाविषयांवरीललेखआहेत.त्यांचेनिसर्गप्रेम,पंजाबप्रश्नाबाबतचीआस्था,जगातीलसर्वधर्मांचाअभ्यासआणित्याचबरोबरस्वत:च्याशीखधर्माचेसंशोधन,याविषयांवरीलअभ्यासपूर्णआणिउत्कटविवेचनहीयासंग्रहाचीवैशिष्ट्येआहेत.खुशवंतसिंगयांचेखासखुसखुशीतआणिपरखडशैलीतकेलेलेस्वत:चेसविस्तरअसेलिखाणहेयापुस्तकाचेआणखीएकवैशिष्ट्यआहे.किंबहुनाखुशवंतसिंगयांनीलिहिलेल्याव्यक्तिचित्रांपैकीहेपरिपूर्णअसेव्यक्तिचित्रआहे.खुशवंतसिंगयांच्या‘सेक्स,स्कॉचअँडस्कॉलरशिप’यापुस्तकातीलएकूणलेखनाचाकेंद्रबिंदूहा‘माणूस’आहे,म्हणूनहेलेखवाचतानाप्रत्येकजणनकळतअंतर्मुखहोतो.